• Home
  • Shravansari 2025 - Mangalagaur Games and Shravan Haladi Kunku Programme by MMS

Shravansari 2025 - Mangalagaur Games and Shravan Haladi Kunku Programme by MMS

  • Tue, August 05, 2025
  • 6:00 PM - 9:00 PM
  • Melville Park Function Hall, Simei Street 1, Singapore 529940
  • 85

Registration


Register

कार्यक्रम: श्रावणसरी (मंगळागौर पूजा, आरती, खेळ व स्नेहभोजन)

दिनांक: 5 ऑगस्ट 2025

वेळ: सायंकाळी 6 ते 9

स्थळ: Melville Park Function Hall, Simei Street 1, Singapore 529940


नमस्कार मैत्रिणींनो..

पावसाच्या सरी, हिरव्यागार सृष्टीचा दरवळ आणि श्रावणाचा नाजूक सुगंध... अशा या मंगलमय वातावरणात,

महाराष्ट्र मंडळ सिंगापूर पुन्हा एकदा आपल्यासाठी घेऊन येत आहे एक खास स्नेहमेळावा — “श्रावणसरी”!

मंगळागौर... म्हणजे स्त्रियांच्या हास्यविनोदाचा, नृत्यगानाचा आणि परंपरेच्या उत्सवाचा एक सुंदर सोहळा.

म्हणूनच आपण एकत्र येऊन करूया मंगळागौरीची पूजा, खेळूया पारंपरिक झिम्मा-फुगडी आणि घेऊया हळदीकुंकवाचा स्नेहगंध.

चला तर मग, नऊवारी साडीत, गजऱ्याच्या सुगंधात, सख्यांच्या संगतीत चिंब भिजूया… श्रावणसरीच्या रंगात!

दिनांक: Tuesday, 5th Aug 2025

स्थळ: Melville Park Function Hall, Simei Street 1, Singapore 529940

कार्यक्रमाची रूपरेषा:

संध्याकाळी ४:३० ते ६:०० - मंगळागौर पूजा व आरती

संध्याकाळी ६:०० ते ८:०० - खेळ

संध्याकाळी ८:०० ते ९:०० - स्नेहभोजन

तिकीट दर:

ममंसिं सभासद (स्त्रिया) - $20

पाहुणे स्त्रिया (Non-Member) - $30

मुले (12 वर्षा खालील) - $15

५ वर्षाखालील मुलामुलींना - तिकीट नाही.


तिकीट दरात जेवण समाविष्ट असून प्रत्येक तिकिटाला केवळ एकच बेन्टो बॉक्स मिळेल.

मर्यादित जागा! लवकरात लवकर आपली तिकिटे नोंदवा

नावनोंदणीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा: 

https://mmsingapore.org/event-6261848

सस्नेह,

म.मं.सिं. कार्यकारिणी

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software