• Home
  • MMS Bhondla & Dandiya 2025

MMS Bhondla & Dandiya 2025

  • Sat, October 04, 2025
  • 6:00 PM - 9:00 PM
  • Leadership Hall, S.P. Jain School of Global Management, SG-119579
  • 115

Registration

  • Register yourself and then add the # of guests you would be bringing in.
  • Vegetarian Meal

Register



नमस्कार मंडळी,

म.मं.सिं. आयोजित 'भोंडला आणि दांडिया २०२५.’

ठळक वैशिष्ठे:

  • सर्वोत्कृष्ट वेशभूषेसाठी बक्षीस
  • DJ म्युझिक
  • ⁠वातानुकूलित सभामंडप
  • माफक दरात भोजन
  • ⁠दांडिया घेऊन येणे बंधनकारक नाही (पण तुमच्या कडे असल्यास नक्की आणा)

    दिवस: शनिवार, ४ ऑक्टोबर २०२५

    वेळ: संध्याकाळी ६.०० ते ९.००

    ठिकाण: Leadership Hall, S.P. Jain School of Global Management,

                 SG-119579

कार्यक्रम:

सायं ६.०० ते ६.३०: भोंडला

सायं ६.३० ते ९.००: दांडिया / गरबा

नावनोंदणी शुल्क:

म.मं.सिं. सभासद आणि सभासदेतर - S$१५

१२ वर्षांखालील मुलांना प्रवेश निःशुल्क

नोंदणी लिंक:

https://mmsingapore.org/event-6326385

अधिक माहितीसाठी :

दीप्ती हिर्लेकर - +६५ ८८७६०३६७ /मृदुल अय्यर - +६५ ९७८६६९२४ / सुचित्रा जंगम - + ६५ ९२७२४५४१

यांना WhatsApp वर संपर्क करावा. 

धन्यवाद,

आपली म. मं. सिं. कार्यकारिणी


P.S.: Download bhondla songs here.

Download Member's App
IOS Android

Maharashtra Mandal (Singapore)

Established 1994 | UEN S94SS0093G

138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906  Fax # : 63993699

Powered by Wild Apricot Membership Software