ऋतुगंध हेमंत २०२६
प्रकाशन सोहळा – सस्नेह आमंत्रण
महाराष्ट्र मंडळ सिंगापूरतर्फे ‘ऋतुगंध हेमंत – बढती विशेषांक २०२६’ या डिजिटल विशेषांकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
मराठी भाषा, साहित्य आणि लेखनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने *‘ऋतुगंध’*च्या माध्यमातून विविध लेखक, कवी आणि साहित्यप्रेमींना एकत्र आणण्याचा हा उपक्रम आहे.
या विशेषांकाच्या प्रकाशनानिमित्त लेखक, वाचक आणि साहित्यप्रेमींच्या उपस्थितीत एक आनंददायी आणि संवादपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सिंगापूरमधील सर्व *मराठी रसिक, लेखक, कवी आणि वाचकांनी* या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही मनःपूर्वक विनंती.
दिनांक: २३ ऑगस्ट, २०२६
वेळ: संध्याकाळी ६:०० ते ८:३० (SGT)
स्थळ: The function room, The Clearwater , Bedok Reservoir, Singapore 479232.
रसिक लेखक वाचकांनी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्याचा आनंद घ्यावा.
नाव नोंदणीसाठी इथे क्लिक करा.
सस्नेह,
म मं सिं कार्यकारिणी आणि ऋतुगंध समिती
Download Member's AppIOS / Android
Established 1994 | UEN S94SS0093G138, Robinson Road, #02-26, OXLEY TOWER, Singapore 068906 Fax # : 63993699